नमस्कार शिव संवाद न्युज मध्ये आपले सहर्ष स्वागत. येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या पाहायला मिळतील.तसेच बातम्या व जाहिराती साठी संपर्क मुख्य संपादक: तुषार दत्तात्रय सणस 9763014812 समन्वयक: मंगेश राजेंद्र पवार 9834245095. , इंदापूर तालुका युवक काँग्रेस ला सर्वोतपरी मदत करणार : महेश टापरे –
23/01/2024

जनतेच्या मनातले परखड व निर्भिड व्यासपीठ

इंदापूर तालुका युवक काँग्रेस ला सर्वोतपरी मदत करणार : महेश टापरे

1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

इंदापूर तालुका युवक काँग्रेस कार्यकारणी जाहीर…

इंदापूर तालुक्यातही कॉँग्रेसची मोठी फळी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देत. इंदापूर तालुक्यातील विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेत विविध पदांच्या नियुक्त्या या वेळी करण्यात आल्या असल्याचे युवक जिल्हा अध्यक्ष महेश टापरे यांनी सांगितले. तसेच इंदापूर तालुका युवक कॉँग्रेस,पदाधिकारी यांना सर्वोतपरी मदत करणार असल्याचे आश्वासन टापरे यांनी दिले.

 यावेळी इंदापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी सुफियान जमादार, संदीप शिंदे -उपाध्यक्ष इंदापूर शहर, तर  इंदापूर तालुका युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष म्हणून रेडणी गावचे ॲड नितीन  सोनवले, सणसर गावचे निखिल निंबाळकर- इंदापूर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष, समीर शेख- उपाध्यक्ष, गोविंद कटकदौंड – उपाध्यक्ष,इंदापूर चे प्रशांत मखरे- सचिव पदी , सिद्धार्थ गायकवाड – सरचिटणीस पदी, अक्षय सावंत- सरचिटणीस पदी,बापूसाहेब देवकर- सरचिटणीस यांच्या नियुक्ती करण्यात आली.वालचंदनगर चे युवा नेते आनंद दोंगडे यांनी कॉँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्ते  सोबत घेत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे या वेळी  म्हणाले  काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व                                                                                  मान्य करून भविष्यकाळात बहुसंख्य तरुण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील.

या निवडी वेळी इंदापूर तालुका महिला अध्यक्ष शकुंतलाताई विपट,भोर उपसभापती सोमनाथजी निगडे, काकासाहेब देवकर महाराष्ट्र सरचिटणीस,दुर्योधन सावंत.समन्वयक महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस पश्चिम महाराष्ट्र ( सोशलमीडिया),भोर युवक काँग्रेस उपाध्यक्ष संतोष मळेकर,अरुण राऊत इंदापूर तालुका उपाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

error: Content is protected !!